Description
देवदासी हे ब्राह्मणी उच्च नाव. देव ही प्राचीन आडदांड शक्तीची कल्पना. त्यांच्या छोटे, मोठे, आडदांड आणि सुंदर, सुविद्य कल्पना. इंद्र, अग्नी, ब्रह्मदेव, विष्णू, चंद्र हे आडदांड, अनाचारी देव. त्यांच्या कल्पनेतून आज 33 कोटी देव तयार झाले आहेत. खेड्यापाड्यातही आज मोठमोठी मंदिरे, मूर्ती भरीत भारी. त्यापासून सजग, माणुसकीचे वळण लावणाऱ्या जातिवंत, जिवंत प्रेरणा कोणत्या? आत्तापर्यंत स्त्रीवर पुरुषी आक्रमण. देव, धर्म, संस्कृती यातूनही पिढ्यांन पिढ्या तोच तो बलात्कारी भाव स्त्री देवा-ब्राह्मणाला अर्पण करणे हा धर्म का?
समाज कधी बदलणार?
Reviews
There are no reviews yet.