बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ

63.00

Out of stock

पुस्तकाचे नाव बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ
लेखक लीना निकम, शैलजा मोळक
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३० ग्रॅम
Category:

Description

जिजाऊ माँसाहेब कुठलं रसायन होतं हो तुमच्यात?

जे कधीच हारलं नाही,

कधीच खचलं नाही,

कधीच मोडलं नाही,

सारी व्यवस्थाच उलथून टाकली, मनगटाच्या अन बुद्धीच्या जोरावर उखडून फेकलात दहशतवाद अन धार्मिक गुलामगिरीला लावला सुरुंग साऱ्याच शाह्यांना शह दिला,

जागविला स्वाभिमान अन देशाभिमान,

‘खरंच जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नि शंभू छावा

जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते लढले मावळे,

जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ”

Your email address will not be published. Required fields are marked *