जिज्ञासापूरुष : हयूएनत्संग

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव जिज्ञासापूरुष : हयूएनत्संग
लेखक आ . ह . साळुंखे
ISBN 978-93-84091-10-1
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २१६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २५० ग्रॅम

Description

उत्तुंग ज्ञाननिष्ठा

पुढे पाणी आणि गवत मिळणार नाही, रस्ता धोकादायक आहे, शिवाय सैनिक तुम्हाला पकडून परत पाठवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा अर्थाने युक्तिवाद करून च्ववॉंग यांचा वाटाड्या त्यांच्या उत्साहाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होता. च्ववॉंग यांनी त्याला दिलेले उत्तर त्यांच्या दृढ निश्चयाचे स्वरूप स्पष्ट करणारे आहे. ते त्याला म्हणाले, ” त्यांनी माझ्या शरीराचे धुळीच्या कणांइतके लहान तुकडे केले तरी चालेल, परंतु मी (माझे उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय ) कधीच परतणार नाही आणि याविषयी मी येथे शपथ घेत आहे. ”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जिज्ञासापूरुष : हयूएनत्संग”

Your email address will not be published. Required fields are marked *