Description
तुकारामांचा शेतकरी
मिरासीचे म्हूण शेत, नाही देत पीक उगे
खोल ओली पडे, ते पीक उत्तम
गोमट्या बीजाची फळेही गोमटी
जीवनेंविण पीक नव्हे नव्हे जाण
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
न काढिता तण, कैंचे येति कण हातासी ते ?
झाडेझुडे जीव सोईरे पाषाण
शेतात आले सुगी, सांभाळावे चारी कोण
पिकविले त्या खाणे किती ?
घरी मोडकीया बाजा, वरी वाकळांच्या शेजा
आनंदची अंग आनंदाचे
Reviews
There are no reviews yet.