Description
”माझा अहिंसेवर विश्वास आहे, पण तुमचे थोर संत तुकाराम म्हणतात, त्या अर्थाने ती अहिंसा असायला पाहिजे. तुकाराम महाराज बरोबरच सांगतात कि, अहिंसा दोन गोष्टींची मिळून होत असते :
१) सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम आणि दयाबुद्धी आणि
२) सर्व दुष्टांचा संहार.
अहिंसेच्या व्याख्येच्या या दुसऱ्या भागाकडे प्राय: दुर्लक्ष होते आणि ते तसे होत असल्यामुळेच अहिंसा एवढी हास्यास्पद ठरते. सर्व दुष्टांचा संहार करणे हा अहिंसातत्वाचा प्रमुख घटक आहे. त्याविना अहिंसा हि फक्त पोकळ शिंपल्यासारखी आहे, केवळ शोभेची वस्तू आहे. मग अहिंसा हि एक सकारात्मक कृती उरतच नाही. ”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नागपूर येथील समता सैनिक दलाच्या परिषदेत केलेल्या भाषणातून
Reviews
There are no reviews yet.