Description
नाना पाटलांच्या नेतृत्त्वाखाली जो सशक्त क्रांतीचा उठाव झाला त्यात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले पण चाफेकर रानड्याच्या हौतात्म्याची महाकाव्ये बरगळणाऱ्या सावरकरी मनुवाद्यांना नाना पाटलांच्या तुफानी सेनेतील हुतात्माचं नाव घेववत नाही. सावरकरांनी तुरुंगातील शिक्षेचं भयंकर स्तोम माजवणारे लिखाण करून ठेवलं. नाना पाटलांनी सावरकरापेक्षा जास्त देहदंड भोगला. सावरकर इंग्रजांच्या कचाट्यात सापडले म्हणून तुरुंगात गेले. नाना पाटील वेंधळेपणाने वागले नाहीत. त्यामुळे सशस्र क्रांतीचा मार्ग स्वीकारल्यानंतर (१९४२ नंतर) ते इंग्रजांना कधीच सापडले नाहीत. दिसताक्षणी गोळी घालण्याचा हुकूम नाना पाटलांसाठी काढला होता. तरी नाना पाटील सशस्र क्रांतीच्या योजना यशस्वी करत होते. अशा वेळी भूमिगत असताना नाना पाटलांनी ज्या यातना भोगल्या त्या सावरकरांनी भोगलेल्या यातनापेक्षा अनंतपटीने अधिक होत्या.
Reviews
There are no reviews yet.