Description
संपत्तीची देवता ”लक्ष्मी” हिच्या वेद आणि पुराणांत असंख्य कथा आहेत. आज आपण तिला पैसा म्हणतो. लक्ष्मी अतिशय चंचल असते असे मी शिकलो होतो. तिला एका जाएगी स्थिर राहणे आवडत नाही; ती सदैव संचार करीत असते. ती आपल्या दिशेने चालत येते तेव्हा नंदनवनात अथवा स्वर्गात असल्यासारखे वाटते. या पुस्तकात लक्ष्मीने सतत आपल्याकडे कसे येत राहावे याबद्दलच्या कथा सांगितल्या आहेत. म्हणजेच दुसऱ्या शब्दात, श्रीमंत कसे व्हावे ?

Reviews
There are no reviews yet.