Description
‘सनातन’ हे वर्तमान आहे, अर्ध्या अधिक भारताचे. नाकारलेल्या इतिहासाचे हे उत्खनन आहे. शेकडो माणसं, शेकडो मेल आणि शेकडो वर्षे व्यापणारी ही कादंबरी वाचायला हिम्मत लागते. कल्पना आणि इतिहासाच्या सरमिसळीतून तयार झालेला हा सत्याचा नवा प्रयोग वाटतो. शरणकुमार लिंबाळे यांची ‘ ‘सनातन’ ही कादंबरी व्यापक सामाजिक हिताची जाणीव करून देते, त्यामुळेच जातीच्या संकुचित परिघात जगणाऱ्या तमामांना टी धारदार शस्त्रासारखी वाटेल. ही शस्त्रपूजा नाही, तर माणसाची प्रार्थना आहे.
Reviews
There are no reviews yet.