Description
आपल्या देशात धार्मिक मिरवणुका अनेक प्रकारांच्या कलहाचं कारण का ठरत ? हिंसाचाराला जन्मास का घालतात ? काय शिरतंय या मिरवणुकांमध्ये ?… त्या आनंददायी होण्याऐवजी संगिनीच्या छायेत का चालू लागतात ? मिरवणुकीतलं श्रद्धांचं स्वरूप कसं असतं आणि कोण बनवतं त्या धारदार… आदी सर्वांचा तटस्थपणे वेध घेणारी आणि ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असा संदेश देत जागल्याची भूमिका घेणारी हि कादंबरी आहे… मराठी साहित्यात प्रथमच असा विषय अवतरतो आहे.
Reviews
There are no reviews yet.