Description
झाडं, प्राणी आणि पक्षांनी जंगल गजबजलेलं असतं. त्या जंगलाच माणसाशी नातं असतं. माणसाला जंगलाची ओढ असते. लेखिकेनं मुलांच्या निरागसतेतून जंगल आणि माणसाचं नातं उलगडलेलं आहे. मोविची साल, मखर, बारशिंग, हेडशिंग, मोडशिंग, रायगोंदण्या, कडूशेंदण्या, होले, चित्तर, धपचिडया, कुंभारकडया आणि भूक लाडू या सारखे शब्द जंगलाची भाषा कळू लागते, आपण जंगलाशी मैत्री केली तर आपल्याला जंगलाची भाषा कळू लागते, आपण जंगलाशी एकरूप होऊन जातो. जंगलातील ही वाट आपल्याला नक्कीच निसर्गात घेऊन जाते. आपण या वाटेने चालत जाऊ !
Reviews
There are no reviews yet.