Description
दैनंदिन आचारणाचा जाहीरनामा
अद्भूत यश मिळविण्याचे सोनेरी पुस्तक या पुस्तकामध्ये, नेतृत्व तसेच या पृथ्वीतलावर सर्वोत्तम कामगिरी कशी करावी या विषयांतील खरोखरीचे अधिकारी व्यक्ती असलेले रॉबिन शर्मा यांनी, तुमच्यासारख्या अनेक व्यक्तींना महान कर्तृत्व साध्य करण्यासाठी, वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आणि त्या प्रक्रियेत, सभोवतीच्या लोकांचे जीवन उन्नयन करण्याच्या कार्यात मदत करण्यासाठी खूप महत्त्वाची अंतर्दृष्टी दिलेली आहे. जर तुम्ही खरोखरीच तुमची स्वप्ने जगण्यासाठी सिद्ध झालेले असतात, तर हे पुस्तक म्हणजे तुमचे इंधन आहे !
सकारात्मक विचारांनी भारलेले हे आनंदमयी पुस्तक वाचताना तुम्हाला खालील गोष्टींचा शोध लागला :
- जगातील सर्वोत्तम व्यक्तींच्या सुप्त श्रद्धा
- व्यवसायांतील मेरुमणी आणि इतिहासामधील श्रद्धेय व्यक्तीचे दैनंदिन कर्माचरण
- सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे आपले महान कार्य कसे सिद्ध करतात.
- आनंदी, निरोगी आणि प्रशांत माणूस होण्यासाठी दैनंदिन क्लुप्त्या

Reviews
There are no reviews yet.