शोध स्वामी विवेकानंदांचा

216.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शोध स्वामी विवेकानंदांचा
लेखक डॉ. दत्तप्रसाद  दाभोळकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २५६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २९० ग्रॅम

Description

कोण होते स्वामी विवेकानंद ?

एक प्रवचनकार

एक धर्मगुरू

परिवाराच्या चौकटीत छानपणे बसणारा

एक दक्ष हिंदू ?

 

की विवेकानंद होते

परिवर्तनाच्या  चळवळीतील  अग्रदूत ?

या देशातील पहिले साम्यवादी  ?

‘आजचा हिंदू धर्म हा धर्म  नव्हे

हा आहे सैतानाचा बाजार !’

असे स्पष्ट  मतप्रदर्शन करणाऱ्या

स्वामी विवेकानंदांची खरी ओळख करून देणारे एक वेगळे पुस्तक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोध स्वामी विवेकानंदांचा”

Your email address will not be published. Required fields are marked *