Description
बुद्ध म्हणतात, द्वेष सोडा
बुद्धांनी म्हटले आहे ” भिक्खुंनो, एक गोष्ट सोडा, (म्हणजे) तुम्हाला परत यावे लागणार नाही, याविषयी मी तुमच्यासाठी जामीनदार होतो. कोणती एक गोष्ट ? भिक्खुंनो द्वेष ही एक गोष्ट सोडा, (म्हणजे) तुम्हाला परत यावे लागणार नाही, याविषयी मी तुमच्यासाठी जामीनदार होतो.”
बुद्धांचे वचन । ऐक्याचेच बीज ।
आपुले काळीज । ऋजु होवो ।।
आपुला गौरव । इतरांचा द्वेष ।
असा नको त्वेष । मस्तकात ।।

Reviews
There are no reviews yet.