पेशवे रोजनिशीची ओळख

45.00

10 in stock

पुस्तकाचे नाव पेशवे रोजनिशीची ओळख
लेखक महादेव गोविंद रानडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६६ ग्रॅम

Description

पेशव्यांचे दिवाणी, फौजदारी आणि महसूली व्यवस्थापन त्यांच्या काळातल्या इतर हिंदू आणि मुस्लिम राजवटींच्या तुलनेत सरस् आहे, असे निश्चितच म्हणता येईल. अर्थात, ते अकबर किंवा शिवराय यांच्यासारखे नव्हते, हे सुद्धा तितकेच खरे आणि यातून पेशव्यांच्या स्व:ताच्या आणि पेशवाईच्या सुद्धा विनाशाची बीजे त्यांनी स्व:ताच्या हातांनी रोवली होती, हे सुद्धा तितकेच खरे.  या उच्च परंपरांचा त्यांनी त्याग केला, तेंव्हाच त्यांचे पतन सुनिश्चित झाले होते.  अधिक बलवान शक्तींशी  संघर्ष करण्यात त्यामुळे ते कमी पडले.  पण देशाच्या या सरकारने वर उल्लेख केलेल्या काही बाबींमध्ये अतीव शहाणीव दाखवल्यामुळे ते ज़रा अधिक काळ टिकले, हे सुद्धा तितकेच खरे.  अंतर्गत कलहाचे  प्रसंग आणि त्यातून सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले, ते काळ अर्थातच यातून वगळावे लागतील जाती विशेषाधिकाराच्या छुप्या प्रवृत्ती आणि त्यातून येणारा पुरोहितशाहीचा दंभ तीव्र होत गेला. आणि त्याला उच्च सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करण्याची, आणि उदारमतवादी सामाजिक राजयव्यवस्थेचे फायदे आणि शुद्ध धर्म यांचा अभ्यास करण्यातील अक्षमतेची जोड मिळाली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पेशवे रोजनिशीची ओळख”

Your email address will not be published. Required fields are marked *