मराठा आरक्षण

90.00

6 in stock

पुस्तकाचे नाव मराठा आरक्षण
लेखक सुमीत म्हसकर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ९० ग्रॅम

Description

तथापि, अनेक गावांमध्ये, काही दलित व्यक्ती उच्च शिक्षण घेण्यासाठी आरक्षणाचा फायदा घेऊ शकल्या आहेत, त्यापैकी काहींनी तर सार्वजनिक / सरकारी नोकरी मिळवण्यातही यश मिळवले आहे. दलितांच्या शैक्षणिक आणि आर्थिक गतिशीलतेची ही प्रकरणे मराठ्यांसाठी मोठ्या संतापाचे कारण ठरली आहेत. ग्रामीण भागातील दलित देखील योग्य वेतनाची मागणी करत आहेत आणि त्यांच्या जातीच्या स्थितीशी संबंधित परंपरागत अपमानास्पद काम करण्यास ते नकार देत आहेत. या घटनांमुळे जातीय उतरंड आणि त्याचे नियम धोक्यात आले आहेत. दलित आणि आदिवासींना मिळालेले आरक्षण त्यांच्या सद्यस्थितीला जबाबदार आहे असे वाडीवरचा मराठा, शहरी मराठा निम्न – मध्यमवर्ग आणि शहरी गरीब मराठ्यांना गढ़ीवरच्या आणि वाड्यावरच्या मराठ्यांनी पटवून दिले आहे. सर्वद्नयात असे एक उत्कृष्ट काल्पनिक उदाहरण किंवा कथानक आहे.  ते म्हणजे ९0 टक्के गुण मिळवणारा मराठा तरुण पुढे शिक्षण घेऊ शकत नाही, कारण एका मागास जातीच्या विद्यार्थ्याने केवळ ४0 टक्के गुण मिळवूनही ‘ती” जागा घेतली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठा आरक्षण”

Your email address will not be published. Required fields are marked *