महात्मा रावण

9.00

Out of stock

पुस्तकाचे नाव महात्मा रावण
लेखक वि. भि. कोलते
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १५ ग्रॅम

Description

नवरात्र या काळात ‘दशशतप्रहरणधारिणी’ दुर्गेची जशी आपण पूजा-अर्चा करतो तशीच विजयादशमीच्या दिवशी अगदी सार्वजनिक रीतीने ‘दशमुख’ रावणाची हत्याही करतो. हा रावण वधाचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्सवाने आणि उत्साहाने सर्वत्र साजरा होत असतो. खेड्यापाड्यांतून मातीचे मोठमोठे पोकळ भुते बनवतात, आणि त्या पोकळीत विस्तव पेटत ठेवून त्याच्या ज्वाळा भुत्याच्या नाकातोंडातून बाहेर पडत असल्याचे दृश्य दाखवितात. रावण दहनाचाच हा एक प्रकार आहे. मोठ्या शहरांतून उंचताड असा कागदी रावण तयार करून सायंकाळी तो पेटवून जाळतात. ही दृश्ये पाहण्यासाठी जमलेल्या जनतेची गर्दी आणि तिचा तो आनंदकल्लोळ काय विचारावा! किती झाले तरी आपल्या ‘विजया’चा दिवस ती साजरा करीत असते ना? आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमाचे स्मृतिचिन्ह म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. पण हा पराक्रम कुणाचा? विजय कुणाचा?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा रावण”

Your email address will not be published. Required fields are marked *