Description
विद्या विद्या विद्या । शिक्षण शिक्षण ।
हाच प्रतिक्षण । ध्यास तुला ।।१।।
तुझ्या चरित्राने । मनीं स्थित्यंतर ।
नाही गत्यंतर । ज्ञानाविना ।।२।।
आता हे अंधही । झालेत डोळस ।
सुखाचा कळस । गाठतात ।।३।।
महात्मा ! तुला हे । अनंत प्रणाम ।
हृदीं तुझे नाम । निरंतर ।।४।।
Reviews
There are no reviews yet.