Description
पार्थ मरिप्पा पोळके
* आभरान आत्मकथन १९८५ साली प्रसिद्ध.
(१) महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार.
(२) बंडोगोपाळ मुकादम पुरस्कार.
(३) मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ इत्यादी
विद्यापीठांच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट.
* गावकुसाबाहेरच्या बाया.
(१) कदम गुरुजी पुरस्कार, कुर्डवाडी.
(२) आकुबाई आबाजी गवळी पुरस्कार, कोल्हापूर
* आमी बी माणसं हाय बहुजनांचा सांस्कृतिक संघर्ष चिकित्सा रामदास * हिंदू विरुद्ध वैदिक * बुद्धधम्म ते धर्मांतर * ५५ कोटी नि गांधी हत्या!.
सामाजिक कार्य : * १९७० मध्ये डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या डोनेशन विरोधी आंदोलन * १९७० ते १९७९ या कालावधीत ‘दलितपैंथर’ मध्ये सहभाग. १९७९ ते १९८७ मध्ये समाजवादी युवकदल, अध्यक्ष समता आंदोलन. १९७७ साली चवदार तळ्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सातारा ते महाड सामाजिक बदलाचा अभ्यास करण्यासाठी पायी मोर्चा. * १९७८ त्रिपुटी, ता. कोरेगाव येथे ‘एक गाव एक पाणवठा साठी सत्याग्रह * अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र.
धरणग्रस्त चळवळ : मागासवर्गीय शेतकरी धरणग्रस्त पंचायत.
रचनात्मक काम : * कार्याध्यक्ष, समता शिक्षण प्रसारक मंडळ, मूकबधिर व मतिमंद विद्यालय, सातारा. * अध्यक्ष, भीमाबाई आंबेडकर समता प्रतिष्ठान, सातारा.
Reviews
There are no reviews yet.