Description
९ व्या खंडाचा काळ १९३९ पासून १९४५ म्हणजेच घटना समिती निर्माण होईपर्यंतचा आहे. १९३७ च्या निवडणुकीनंतर आठ राज्यांत कांग्रेस सरकारे अस्तित्वात आली. १९३९ व्या ऑक्टोबरमध्ये, कॉंग्रेस मंत्रीमंडळांनी ब्रिटिशांषी असहकार म्हणून दुसऱ्या महायुद्धाला मद्त करायची नाही, ऐसे ठरवून राजीनामे दिले. कॉंग्रेस राजवटीतून सुटलो म्हणून कायदे अझाम जीनांनी १२-२-३९ ला मुक्तिदिन साजरा केला. हिंदूमहासभेसह इतर पक्षांनी ही या गोष्टीला पाठिंबा दिला.
- ९२ कलमी राज्य
- डॉ. आंबेडकरांचे राजकीय महत्त्व
- क्रिप्स मिशन योजना
- क्रिप्स मिशन योजना (पुढे चालू)
- व्हॉईसरॉयच्या मंत्रिमंडळात
- अस्पृश्यांचा लष्करी पेशा
- गांधी – जीना वाटाघाटी
- बाबासाहेबांचा दक्षिणेतील यशस्वी दौरा
- बाबासाहेबांचा दक्षिणेतील यशस्वी दौरा (पुढे चालू)
Reviews
There are no reviews yet.