Description
-
स्त्रियांच्या हितसंरक्षणाच्या हेतूने करण्यात आले, ते ऐसे …..
- सतीप्रतिबंधक कायदा, 1826
- हिंदू विधवा पुनर्विवाहोत्तेजक कायदा, १८५६.
- धर्मांतरितांचा पूर्वीचा कायदा रद्द करणारा कायदा, १८६६.
- भारतीय तलाक कायदा, १८७२.
- ख्रिस्ती विवाह कायदा, १८७२.
- विवाहित नारीसंपत्तिसंरक्षक कायदा, १८७४.
- लीगल प्रैक्टिशनर (वुइमेन्स) अॅक्ट, १९२३.
- बालिका विवाह प्रतिबंधक (शारदा) कायदा, १९२६.
- हिंदू उत्तराधिकार अधिनियम (संशोधित) कायदा, १९२६.
- पारसी विवाह आणि तलाक कायदा, १९३६.
- हिंदू नारी संपत्ती अधिकार कायदा, १९३७.
- प्रसूती अवस्थेत मिळावयाचे हक्क यासंबंधीचा कायदा , 1943
- हिंदू विजोड विवाह प्रतिबंधक कायदा, १९४६.
- हिंदू विवाह वैधता कायदा, १९४६.
- विशेष विवाह कायदा, १९५५.
- हिंदू विवाह कायदा, १९५५..
- हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६.
- हिंदू दत्तक ग्रहण आणि निर्वाह कायदा, १९५६.
- हिंदू दत्तक ग्रहण कायदा, १९५८.
- वेश्यावृत्ती उन्मूलन कायदा, १९५८.
(महिला, जून १९६१, हिंदी मासिक दिल्ली, पा. ३८)
Reviews
There are no reviews yet.