भारतीय राज्यघटनेची ओळख

180.00

Out of stock

पुस्तकाचे नाव भारतीय राज्यघटनेची ओळख
लेखक डॉ.  अभिजीत पाटील, प्रा.  लक्ष्मण साके
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १८४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८० ग्रॅम

Description

१२९ कोटी लोकसंख्येचा, ३० राज्यांनी व्यापलेला, १६१८ बोली भाषा बोलणारा, ६४०० जाती-जमातींचा, सहा प्रमुख धर्म आणि सहा वांशिक समूहांनी नटलेला, २९ सण-उत्सव साजरे करणारा, लोकशाही राज्य असलेला देश म्हणजेच भारत ! या भारताची लोकशाही ज्या घटनेवर खंबीरपणे उभी आहे, ती घटना म्हणजे ‘भारतीय राज्यघटना’ होय. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाची सर्वांत मोठी राज्यघटना मानली जाते.

‘भारतीय राज्यघटना’ ही वैश्विक संस्कृतीला प्रतिसाद देणारी आणि विकसनशील मूलभूत कायद्यांचे रूप असणारी एक आधुनिक विचारधारा आहे. भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग आणि १२ पुरवण्या (परिशिष्टे) यांत विभागलेली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग आहेत. सुरुवातीला राज्यघटनेत ३९५ कलमे होती. सध्या राज्यघटनेत ४४७ कलमे असून, भारतीय राज्यघटना समजण्यास आणि उमजण्यास तितकीच किचकट व गुंतागुंतीची आहे. भारतीय राज्यघटना सर्वांना सहज समजावी आणि ती सहज आत्मसात व्हावी, या हेतूने साध्या सोप्या भाषेत भारतीय राज्यघटनेची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजेच…

“भारतीय राज्यघटनेची ओळख”

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय राज्यघटनेची ओळख”

Your email address will not be published. Required fields are marked *