बौद्ध धर्म (ब्राम्हणी धर्म व हिंदू धर्म ह्यांच्याशी संबंध)

500.00

Out of stock

पुस्तकाचे नाव बौद्ध धर्म (ब्राम्हणी धर्म व हिंदू धर्म ह्यांच्याशी संबंध)
लेखक एम. मॉनिअर विल्लियम्स
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २५९
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३६० ग्रॅम

Description

जगात मानवी कल्याणाचा ध्यास घेऊन जनसामान्यांना आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखविण्याचे कार्य ज्या ज्या महान व्यक्तीने केले, त्यात गौतम बुद्ध हे एक महत्त्वाचे दीपस्तंभ आहेत. जीवित असार व दु:खमय आहे. ही जाणीव गौतम बुद्धांना होवून त्यांनी राजैश्वर्याचा आणि घरादाराचा त्याग करून अरण्याचा मार्ग पत्करला. दिव्यज्ञान व सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून उग्र तपश्चर्या केली. धर्मचिंतनातून अखेरीस निर्वाणाचा खरा मार्ग म्हणजे आत्मनिग्रह करणे, प्राणिमात्रांवर प्रेम करणे हाच आहे, असे त्यांना ज्ञान  प्राप्त झाले.  हा ज्ञानसूर्य त्यांच्या अंत:करणात प्रकाशात तो “बुद्ध” बोधवंत झाला.  आश्चर्याची गोष्ट ही आहे  की, या बुद्धांच्या धर्माचा अभ्यास हिंदुस्थानात होण्यापूर्वी परदेशातील विद्वानांनी केला. त्यापैकी एक आहेत एम. मॉनिअर विल्लियम्स.  मार्च 1988 मध्ये एडिबर्ग, लंडन येथे सर अलेक्झांडर डफ यांच्या स्मरणार्थ एम. मॉनिअर यांनी सहा व्याख्याने दिली. या व्याख्यानांतून त्यांनी “खरा बौद्ध” धर्म उलगडून दाखविला.  या व्याख्यानांचे इंग्रजी पुस्तक इसवी सन 1889 साली प्रकाशित झाले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बौद्ध धर्म (ब्राम्हणी धर्म व हिंदू धर्म ह्यांच्याशी संबंध)”

Your email address will not be published. Required fields are marked *