Description
श्री. पार्थ मरिप्पा पोळके
मो. ९८२२९६९७४४
* आभरान आत्मकथन १९८५ साली प्रसिद्ध.
- (१) महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार.
- (२) बंडोगोपाळ मुकादम पुरस्कार.
- (३) मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ इत्यादी विद्यापीठांना एम. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट.
* गावकुसाबाहेरच्या बाया.
- (१) कदम गुरुजी पुरस्कार, कुर्डवाडी.
- (२) आकुवाई आबाजी गवळी पुरस्कार, कोल्हापूर.
* आमी बी माणसं हाय. * बहुजनांचा सांस्कृतिक संघर्ष. * रामदासांचे लिखाण व वारकरी संतांचे साहित्य : एक चिकित्सा. * हिंदू विरुद्ध वैदिक. * बुद्धधम्म ते धर्मातर सामाजिक कार्य : * १९७० मध्ये डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या डोनेशन विरोधी आंदोलन * १९७० ते १९७९ या कालावधीत ‘दलितपँथर’ मध्ये सहभाग. १९७९ से १९८७ मध्ये समाजवादी युवकदल, अध्यक्ष समता आंदोलन. * १९७७ साली चवदार तळ्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सातारा ते महाड सामाजिक बदलाचा अभ्यास करण्यासाठी पायी मोर्चा. * १९७८ त्रिपुटी, ता. कोरेगाव येथे एक गाव एक पाणवठा’साठी सत्याग्रह. * अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र.
धरणग्रस्त चळवळ : मागासवर्गीय शेतकरी धरणग्रस्त पंचायत.
रचनात्मक काम : * कार्याध्यक्ष, समता शिक्षण प्रसारक मंडळ, मूकबधिर व मतिमंद विद्यालय, सातारा.
* अध्यक्ष, भीमाबाई आंबेडकर समता प्रतिष्ठान, सातारा.
Reviews
There are no reviews yet.