Description
प्रा. श्रीहरी थोरवत यांनी डांग सेवा मंडळ संचलित कला महाविद्यालय अभोणे येथे ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोककलेचे योगदान’ या विषयांवर राष्ट्रीय / राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये सादर केलेल्या शोधनिबंधाचा समावेश या ग्रंथात आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे बीजारोपण ते महाराष्ट्र राज्याची निर्मिती, त्यासाठी कार्य केलेल्या संस्था, व्यक्ती, राजकीय पक्ष, संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्य कसे वाढले. त्यासाठी लोककलेच्या माध्यमातून, शाहिरी वाङ्मय, लावणी, पोवाडा यांच्या साह्याने झालेली जनजागृती या संपूर्ण घटनांचा कालक्रम साधार मांडला आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयक अभ्यास संशोधन साहित्यामध्ये प्रस्तुत ग्रंथाने भर पडेल अशी खात्री बाळगतो.
Reviews
There are no reviews yet.