Description
“देश म्हणजे ब्राह्मण, देशसेवा म्हणजे भटांच्या चरणांवर “घालिन लोटांगण वंदिन चरण”! देशोद्धार म्हणजे निरनिराळे फंड काढून भटमाऊलीच्या मुखात चारा, पेंड, सरकी कोंबणे! देशाचे शिक्षण म्हणजे चार भटांची कारटी एके ठिकाणी करून त्यांना घटापटांच्या खटपटी करावयास लावणे हे राष्ट्रीय शिक्षण! कसलेही शिक्षण असो, नोकरी असो, वर्तमानपत्र असा, नाही तर पुस्तके असोत, प्रत्येक ठिकाणी भट घुसाडणे ही टिळकांच्या चरित्रातील सूत्रबद्ध आचारपद्धती वाचकांनी लक्षात घ्यावी. ”
Reviews
There are no reviews yet.