Description
महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहास प्राप्त करून देणाऱ्या किल्ल्यांवर केव्हा, कसे अन कशासाठी जावे याचे उत्तर या पुस्तकात मिळेल. किल्ल्यांवर जाण्याआधी पुरेशी माहिती जमवून गेले तर दुर्गदर्शन अधिक नेटकेपणाने घडते. हा इतिहास जिवंत केला आहे.
- नरनाळा
- नळदुर्ग
- पन्हाळा
- पन्हाळा ते विशाळगड
- परिंडा उर्फ परंडा
- भूदरगड उर्फ भूधरगड
- सिंदखेङराजा
- सोलापूर
- विशाळगड
- गाविलगड
- कंधार
- माहुरचा रामगड
- मंगळवेढ्याचा किल्ला
- सज्जनगड
- धारूरचा किल्ला
- औसा किल्ला
- किल्ले बहादूरगड

Reviews
There are no reviews yet.