Description
सत्यस्थिती : लालमहाल आणि शनिवारवाडा
सुप्रसिद्ध लाल महाल आणि कुप्रसिद्ध शनिवारवाडा ह्या पुण्यातील डॉन ऐतिहासिक इमारती.
लाल महालात वंदनीय जिजाऊ आणि शिवराय यांच्या रूपानं सदाचारांची आणि मानवतेची रुजवणूक झाली.
शनिवारवाड्यात पेशव्यांच्या वेषात अमानवी अनीतीचा नंगानाच चालू होता. अशा रीतीने ह्या दोन इमारती सदाचार आणि दुराचार, सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांच्या प्रतिनिधी ठरतात.
प्रस्तुत ग्रंथात ह्या दोन प्रवृत्तीचे दर्शन घडविणारे विचार बघण्यापूर्वी ह्या दोन इमारतींविषयींची सत्यस्थिती थोडक्यात बघणे आवश्यक आहे.
हा ग्रंथ वाचून शांत बसण्यासाठी नाही. तर सक्रीय होऊन बहुजनोद्धाराची चळवळ प्रखर करण्यासाठी आहे.
Reviews
There are no reviews yet.