Description
”छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यास सह्याद्री पर्वताचे, त्याच्या दऱ्याखोऱ्यातील किल्ल्यांचे, केव्हढे मोठे योगदान झाले आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
”शिवछत्रपतींना दुर्गाचा राजा, गडकोटांचा राजा असे म्हटले जाते, महाराष्ट्रात असणाऱ्या सुमारे ४००-५०० किल्ल्यांमध्ये महाराजांनी शंभराहून अधिक किल्ले नव्याने बांधले. शेकडो किल्ल्यांची तटबंदी मजबूत करून ते दुर्गम बनविले. त्यांनी दुर्ग बांधणीचे शास्त्र व तंत्र आत्मसात केले होते. ”
Reviews
There are no reviews yet.