शिवाजी कोण होता ?
₹100.00 ₹80.00
9 in stock
पुस्तकाचे नाव |
शिवाजी कोण होता ? |
लेखक |
गोविंद पानसरे |
ISBN |
-- |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
८० |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
११५ ग्रॅम |
Description
आदिलशहाने सरदार – शहाजी महाराज
शिवाजीचा आरमार प्रमुख – दौलतखान
शिवाजीचा ख़ास नोकर – मदारी म्हेतर
अफजलखानाचा वकील – कृष्णाजी भास्कर
शिवाजीचा वकील – काजी हैदर
औरंगजेबाचा सरदार – मिर्झाराजे जयसिंग
शिवाजीचा तोफखाना प्रमुख – इब्राहीम खान
स्वामीनिष्ठा की धर्मनिष्ठा ?
‘लांड्या’ बजाजीस मुलगी दिली.
मुसलमान नेताजीस हिंदू केला.
शिवा न्हाव्ह्याने शिवाजीस वाचवले
”होता जीवा – म्हणून वाचला शिवा”
“रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये”
” झाडे म्हणजे रयतेची लेकरे”
जमीन मोजली.
वतने देण्यास विरोध.
वसूल ठरवून दिला.
दुष्काळात वसूल माफ.
क्षत्रिय कुलवंतस ?
कुलवाडी भूषण ?
भवानी तलवार कुठून आली ?
गोब्राह्मण प्रतिपालक ?
हिंदू धर्मरक्षक ?
मुस्लिम धर्मद्वेष्टा ?
हिंदू पतपातशहा ?
” कुणाही स्त्रीस बटकीण करू नका”
” गायी, शेतकरी व स्त्रिया यांना तोबीस नको.”
” अशीच आमुची आई असती ...”
शूद्र ?
किल्लेदार – महार
हेर प्रमुख बहिर्जी – रामोशी
आरमार सरदार – मायनाक भंडारी
Reviews
There are no reviews yet.