Description
परक्या मुलुखात राहून अन अनेक अडचणींना सामोरं जात ‘हिंदवी स्वराज्या’ चा पाया रचला तो शहाजीराजांनी. छत्रपती शिवरायांनी त्यावर इमारत उभारली… आणि छत्रपती संभाजीराजांनी ती सांभाळली. ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजे मराठी माणसात पहिल्यांदाच आत्मसन्मान, स्वाभिमान आणि इभ्रतीची निर्माण झालेली जाणीव होय. दृढ निश्चय, संघर्षशिलता आणि मुत्सद्दीपणाचा प्रसंगोचित अवलंब करीत शहाजीराजांनी ‘हिंदवी स्वराज्या’ साठी केलेल्या संघर्षाची हि प्रेरणादायी कहाणी….
महाराजसाहेब
Reviews
There are no reviews yet.