Description
महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहास प्राप्त करून देणाऱ्या किल्ल्यांवर केव्हा, कसे अन कशासाठी जावे याचे उत्तर या पुस्तकात मिळेल. किल्ल्यांवर जाण्याआधी पुरेशी माहिती जमवून गेले तर दुर्गदर्शन अधिक नेटकेपणाने घडते. हा इतिहास जिवंत केला आहे.
- अर्नाळा
- अवचितगड
- कुलाबा किल्ला उर्फ अलिबागचा पाणकोट
- कर्नाळा
- कांगोरी उर्फ मंगळगड
- पद्मदुर्ग आणि कांसा उर्फ प्रदुर्ग
- खांदेरी आणि उंदेरी उर्फ जयदुर्ग
- खेडदुर्ग उर्फ सागरगड
- चंदेरी
- जंजीरा उर्फ जझीरे मेहरुब
- मलंगगड उर्फ श्रीमलंग
- माहुली – भंडारगड – पळसगड
- मुंबई
- तारापूरचा किल्ला
- शिरगावाचा किल्ला
- माहीमचा किल्ला
- केळवे किल्ला
- केळवे पाणकोट
- घोडबंदरचा किल्ला

Reviews
There are no reviews yet.