ज्योतिषशास्त्र – नशीब : किती खरं – किती खोटं

153.00

Out of stock

पुस्तकाचे नाव ज्योतिषशास्त्र – नशीब : किती खरं – किती खोटं
लेखक श्याम मानव
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १७६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २०७ ग्रॅम

Description

लोक फलज्योतिष्यावर विश्वास का ठेवतात ? आजच्या अनिश्चिततेच्या काळात योग्य निर्णय घेण्याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी, समाधानकारक सल्ला मिळवण्यासाठी ते आसुसलेले असतात. त्यामुळे त्यांच्या आवाक्यापलीकडे असणारे आकाशस्थ ग्रहगोल, त्यांचं नशीब (नियती) आधीच ठरवतात, यावर विश्वास ठेवणं त्यांना आवडत असेल. तरीपण, आपण सगळ्यांनी वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि भविष्य हे आपल्यावर अवलंबून असतं, ग्रह-ताऱ्यांवर नव्हे, हे समजून घेतलं पाहिजे. आजच्या आधुनिक काळात, आधुनिक शिक्षणाच्या आणि आधुनिक दृष्टीच्या प्रकाशात आपण हे समजून घेतलं पाहिजे, की अंधश्रद्धा आणि जादुई चमत्कारांवर विश्वास ठेवणं, विसंबून राहणं म्हणजे स्वतः :चीच फसवणूक करून घेणं होईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ज्योतिषशास्त्र – नशीब : किती खरं – किती खोटं”

Your email address will not be published. Required fields are marked *