Description
मला नेहमी असे वाटत आले कि, अंधश्रद्धा म्हणजे विकासाच्या गाडग्याला पडलेले भोक आहे. तुम्ही त्या गाडग्यात विकासाचे पाणी कितीही ओता, ते कधीच भरले जाणार नाही पण सुरक्षित माणसेही हे लक्षात घेत नाहीत याचे वैषम्य वाटते. सद्यस्थितीला तर आपल्या समाजात जेव्हढ्या अंधश्रद्धा बोकाळल्यात तेव्हड्या यापूर्वी कधीच बोकाळल्या नव्हत्या.
Reviews
There are no reviews yet.