Description
अपकार करणाऱ्यावरही उपकार करण्यास तू जितका सज्ज असतोस, तितके लोक उपकार करणाऱ्यावर उपकार करण्यासही तयार नसतात.
स्वतःच्या हिताच्या बाबतीत बेपर्वा असलेल्या, जणू काही स्वतःचेच शत्रू बनलेल्या आणि प्रपाताच्या कड्यावर उभे असलेल्या लोकांच्या दृष्टीने तू (कडेलोट होऊ न देणारी ) तटबंदी बनलास.
Reviews
There are no reviews yet.