Description
भारतात २५९६ बोलीभाषा अस्तित्वात आहेत!
आश्चर्य वाटतं ना?
हा आकड़ासुद्धा कमीच आहे; कारण भाषा विषयक संशोधन केंद्राने (Linguistic Survey of इंडिया – 2001) किमान १०,००० तरी भाषिक असलेल्या बोलींची नोंद केली आहे. यावरून भारतातील बोलीभाषांचा खजिना किती समृद्ध आहे याची कल्पना येईल ! या सगळ्या भाषांमधल्या निवडक गोष्टींचा संग्रह करणे, हा सुद्धा दशकानुदशके चालणाऱ्या संशोधनाचा विषय होऊ शकेल ! अशाच एका भाषाविषयक संशोधनातून जमा झाला ”भारतीय भाषांमधील धम्माल गोष्टी” हा संग्रह ! चक्मा, लिंबू, लेप्चा, अंगामि” ही मजेदार नावही भारतातील बोली भाषांचीच आहेत बरं ! या नवीन बोलींबरोबर मराठीसह आपल्या परिचयाच्या इतर भाषांमधीलसुद्धा धम्माल गोष्टी या संग्रहात एकत्र आल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.