जागतिक शास्त्रज्ञ

90.00

1 in stock

पुस्तकाचे नाव जागतिक शास्त्रज्ञ
लेखक प्र. न. जोशी
ISBN 978-81-7447-083-2
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४० ग्रॅम

Description

विविध शास्त्रांच्या भरधाव प्रगतीमुळे आज माणसांचे जीवन कितीतरी गतिमान झाले आहे. अनेक नवीन सुखसोई निर्माण झाल्या, अनेक रोग हद्दपार झाले, समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, साऱ्या मानवी जीवनाचा मोहराच पालटून ते सतत गतिमान होत राहिले आहे.

ज्या शास्त्रज्ञांच्या, संशोधकांच्या प्रतिभेतून व दीर्घ उद्योगातून हे शास्त्र गतिमान झाले, त्यांच्या आयुष्याच्या रोमहर्षक कथा पाहणे हेच उचित व उद्बोधक ठरणारे आहे. सत्याचा शोध घेणाऱ्या व अनंतत्वाच्या प्रवासास निघणाऱ्या या थोर शास्त्रज्ञांची सोबत तरुण मनास नेहमीच उत्साहजनक, प्रेरक व मार्गदर्शक ठरणारी आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जागतिक शास्त्रज्ञ”

Your email address will not be published. Required fields are marked *