भारतीय साहित्याचे निर्माते : कबीर

45.00

1 in stock

पुस्तकाचे नाव भारतीय साहित्याचे निर्माते : कबीर
लेखक प्रभाकर माचवे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७० ग्रॅम
Category:

Description

पंधराव्या शतकात होऊन गेलेले संत कबीर हे हिंदी साहित्याच्या आरंभकालातील बहुधा सर्वश्रेष्ठ गीतकवी आणि गूढवादी होते. नंतरच्या शतकांत त्यांच्या काव्याचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा केवळ हिंदी साहित्यावरच नाही, तर उत्तर भारतातील जनमानसावर अत्यंत खोल असा प्रभाव पडला. हिंदू व इस्लाम या दोन्ही धर्मातील अर्थहीन रूढी व आचार यांवर त्यांची प्रखर टीका केली. आणि दोन्ही धर्मांचे अंतिम उद्दीष्ट हे समान व एकच असल्याचे सांगत, त्यांनी दोन्ही धर्मांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला.

प्रभाकर माचवे यांनी या पुस्तिकेत प्रथम संत कबिरांच्या चरित्राविषयी उपलब्ध असलेल्या सामग्रीचा परामर्श घेतला आहे. नंतरच्या प्रकरणात, तात्त्विक गूढवादाच्या क्षेत्रात कबिरांचे योगदान, यासंबंधीचे आकलन येते. अखेरीस माचवे कबिरांचे काव्य आणि हिंदी भाषा व साहित्य यांच्या विकासातील त्यांचे स्थान याचे मूल्यांकन करतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय साहित्याचे निर्माते : कबीर”

Your email address will not be published. Required fields are marked *