Description
जे जगलो, जे भोगलं.
अनुभवलं, पाहिलं , ते तसंच लिहीत गेलो.
पुन्हा एकदा तेच जगणं जगत गेलो.
पिढ्यान पिढ्या बिऱ्हाड पाठीवर घेऊन
गाढ़वाचं जिणं
जगणाऱ्या मंडळींच्या वेदना ,
हे पुस्तक वाचून,
समाज समजावून घेऊ शकला तरी खूप झालं.
जे जगलो, जे भोगलं.
अनुभवलं, पाहिलं , ते तसंच लिहीत गेलो.
पुन्हा एकदा तेच जगणं जगत गेलो.
पिढ्यान पिढ्या बिऱ्हाड पाठीवर घेऊन
गाढ़वाचं जिणं
जगणाऱ्या मंडळींच्या वेदना ,
हे पुस्तक वाचून,
समाज समजावून घेऊ शकला तरी खूप झालं.
© 2025 Sanay Prakashan. All Rights Reserved.
Design & Developed by PitchTeQ
Reviews
There are no reviews yet.