झाकलेली माणके – शोध कर्तृत्ववान व्यक्तींचा ….

540.00

1 in stock

पुस्तकाचे नाव झाकलेली माणके – शोध कर्तृत्ववान व्यक्तींचा ….
लेखक अरविंद ब्रह्मे, जे. एल. वाबळे, दत्ता म्हसकर, सुहास ब्रह्मे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ४२३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६७० ग्रॅम

Description

व्यक्ती, समाज आणि काल या तीन घटकांचा मिळून इतिहास घडत असतो. प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. प्रत्येक जण आपआपल्या परीने काम करतो. जे. एल. वाबळे काका व अरविंद ब्रह्मे काका आणि त्यांच्या टीमने जुन्नर  व इतर परिसरातील अशाच प्रसिद्धिपराड्मुख व्यक्ती शोधून त्यांचा इतिहास प्रथमच प्रकाशित केला आहे. ही ”झाकलेली माणके” उलगडून दाखविण्याचा त्यांचा हां प्रयत्न विशेष कौतुकास्पद आहे. “झाकलेली माणके” या ग्रंथामध्ये व्यक्ती, स्थळ व काही दुर्लक्षित घटनांवर प्रकाशझोत टाकला आहे. परिणामी या ग्रंथाने जुन्नर परिसराच्या इतिहासात मोठी भर पडेल, तसेच हा ग्रंथ चरित्र साहित्यामध्ये आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करेल, अशी आशा वाटते.

श्री. अतुल वल्लभशेठ बेनके

आमदार, जुन्नर तालुका. 

 

 

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झाकलेली माणके – शोध कर्तृत्ववान व्यक्तींचा ….”

Your email address will not be published. Required fields are marked *