स्पंदने अंतर्मनाची भाग : ४

180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव स्पंदने अंतर्मनाची भाग : ४
लेखक रेमंड मच्याडो
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १५०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

आपण सर्वच मानव काही ना काही प्रकारे अपंगच असतो. कधी शारीरिक, कधी मानसिक तर कधी सामाजिक पातळीवर, समाजात सुदृढ़ समजल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या अंतर्मनातील अदृश्य व्यंगे अधिक घातक ठरतात, कारण ती अन्याय, भीती, अंधश्रद्धा आणि नाकर्तेपणाच्या रूपाने प्रकट होतात.  जेव्हा आपण गरजवंतांची विनवणी दुर्लक्षित करतो, अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी किंवा साक्ष देण्याऐवजी पळ काढतो, सत्यासाठभ आवाज उठवण्याऐवजी मौन बाळगतो, तेव्हा आपण मानसिक अपंगत्वाचे प्रतीक बनतो.  याउलट, शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीकडून आपणास संघर्षाची खरी प्रेरणा मिळते.  त्यांच्या प्रत्येक दिवसात अडचणींना सामना करण्यासाठी आंतरिक ऊर्जा, प्रखर इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असतो.  ते शारीरिक मर्यादा स्वीकारून मानसिक दुर्बलतेला नाकारतात आणि त्या ऊर्जेवर जीवनाचा उत्कर्ष साधतात. त्यांच्या जिददीतून आपण शिकू शकतो की खरे सामर्थ्य हे शरीरात नव्हे, तर मनाच्या द्रुढतेत असते ! ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्पंदने अंतर्मनाची भाग : ४”

Your email address will not be published. Required fields are marked *