मोरपंखी

135.00

5 in stock

पुस्तकाचे नाव मोरपंखी
लेखक प्रविण डुंबरे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७२ ग्रॅम

Description

‘रम्य ते बालपण…’ , ‘बालपण देगा देवा…’ बालपणापासून आपण आपल्या भोवतीच्या नदी, नाले, डोंगर, दऱ्या, समुद्र, उन, वारा, पाऊस या सुंदर निसर्गात रमतो, बागडतो. तर झाडे, वेली, फुले, फळे, पशू, पक्षी, फुलपाखरे यांबरोबर खेळतो. सूर्य, चंद्र, तारे, आकाश आणि इंद्रधनुष्य यांचे आपल्याला नेहमीच कुतूहल असते. या सर्वांचे विविध रंग, रूप, चव, गंधही खुप आकर्षक व वेगवेगळे असतात. आपण सर्वजण त्यांच्या प्रेमात पडतो, त्यात रममाण होऊन जातो. आयुष्याच्या प्रवासात एखाद्या सायंकाळच्या निवांत वेळी, ‘जरा विसावू या वळणावर…’ म्हणून या सर्व जुन्या आठवणींना शब्दरूपी आणि कल्पकतेने उजाळा देण्याचा काव्यरूपी प्रयत्न कवी करत असतो. ‘हे देणे निसर्गाचे…!!’

” नभाने भुईला अमृताचे दान द्यावे, बळीराजाने कसदार बियाणे पेरावे.

शिवार पाचूने सारे फुलून यावे, जगी साऱ्या समृद्धीचे घट भरावे. ”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मोरपंखी”

Your email address will not be published. Required fields are marked *