महात्मा फुले काव्यदर्पण

135.00

1 in stock

पुस्तकाचे नाव महात्मा फुले काव्यदर्पण
लेखक विजय लोंढे, विशाल महाराज गडगे, संदीप वाघोले
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १२८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १२१ ग्रॅम

Description

श्री  संत सावता माळी युवक संघ जुन्नर तालुका ही सेवाभावी संस्था प्रकाशित करत असलेला आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील कवींनी त्यांच्या नजरेतून महात्मा जोतिबा फुले यांची महती सांगण्यासाठी रचलेल्या कवितांचा ‘महात्मा फुले काव्यदर्पण’ हां प्रातिनिधिक कवितासंग्रह वाचनात आला. श्री. विशाल रघुनाथ गडगे (महाराज), संदीप वाघोले आणि प्रा. विजय लोंढे यांनी संपादित केलेला हां कवितासंग्रह क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचे विविध अंगांनी दर्शन घडवतो.

राज्यभरातून जवळपास 90 कवींनी आपापल्या नजरेतून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे जीवन, कार्य आणि विचार शब्दबद्ध करण्याचा केलेला प्रयत्न प्रशंसनीय आहे. खरं तर महात्मा फुले यांनी बहुजनांना शिक्षणाची कबाड खुली केली, त्याचेच हे फलित आहे, असं म्हणता येईल. वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून  महात्मा फुले समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हा काव्यसंग्रह वाचावा, कारण महात्मा फुले यांचा विचार समजून घेऊन त्यांच्या आदर्शावार वाटचाल करण्यासाठी हे आवश्यक आहे,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा फुले काव्यदर्पण”

Your email address will not be published. Required fields are marked *