Description
प्रवाही रक्त म्हणजे जीवनाधार… पण त्याचबरोबर ती एक अफलातून
चीज आहे एवढे मात्र खरे !
एक काळ असा होता की ‘रक्ताची तपासणी’ या शब्दाची एक अनामिक भीती वाटायची. आता मात्र वैद्यकशास्त्राशी निगडीत असलेले बरेच सोपे व अवघड शब्द आपण सहज उच्चारतो. रक्ततपासणीतून शरीरात चालू असणाऱ्या अनेक घडामोडींची, स्थितींची, व्याधी विकारांची पूर्वसूचना मिळते. रक्त तपासणीतून इतर दुर्धर गंभीर व्याधींची सूचना पाच ते दहा वर्षे अगोदर मिळण्याची शक्यता नव्या संशोधनातून स्पष्ट झाली आहे.

Reviews
There are no reviews yet.