Description
मानसशास्त्र एक विज्ञान, व्याख्या, स्वरूप व ध्येय
(Psycology- A Science, Defination, Nature & goals of Psychology)
मानसशास्त्र हे मानसिक प्रक्रियेचे व वर्तनाचे शास्त्रीय अभ्यास करणारे प्रगत असे शास्त्र आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणुन ओळखले जाते. मानसशास्त्राला इंग्रजीत Psycology हा प्रतिशब्द आहे. Psycology ह्या शब्दाची निर्मिती (व्युत्पत्ती) दोन ग्रीक शब्दापासुन झाली आहे. psyco या शब्दाचा आधुनिक अर्थ मन ( mind) असा आहे तर logus म्हणजे शास्त्र (science) असा अभिप्रेत आहे.
Reviews
There are no reviews yet.