कुठं ?

81.00

Out of stock

पुस्तकाचे नाव कुठं ?
लेखक बाळ फोंडके
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८६
आकार ६ * ९ इंच
वजन १३५ ग्रॅम

Description

मैत्री कुठे आहे ?

हेलियमचा शोध कुठं लागला ?

मनाचं वास्तव्य कुठं आहे ?

संत्री कुठून आली ?

नोहाची होडी कुठं आहे ?

दिवसाची सुरवात कुठं होते ?

अनेक प्रश्न  आपल्या ओळखीचे, आपल्या आसपास घडणारे ?

या नेहमीच्या घटनांमधून उभे राहणारे, तरीही, आपल्याला काय त्याचं, असं म्हणत नजरेआड केलेले, पण त्यांचं निराकारण करण्यासाठी जराशी जरी धडपड केली तरी त्यातून आपल्याला उमगतं ते आपल्या दररोजच्या आयुष्याला व्यापून राहिलेलं  विद्न्यान.

खरं तर क – का – कीची बाराखडी म्हणजेच विद्न्यानाचा समृद्ध खजिना  आपल्याला उघडून देणाऱ्या या गुरूकिल्ल्याच. त्या अलीबाबाचा खजिना उघडणारा परवलीचा शब्द होता, तिळा तिळा  दार उघड; विद्न्यानाचा खजिना आपल्याला खुला करून देणारे परवलीचे शब्द आहेत :

कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा, आणि कोण त्यातलाच हा एक  कुठं ? 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कुठं ?”

Your email address will not be published. Required fields are marked *