कॉसमॉस

405.00

1 in stock

पुस्तकाचे नाव कॉसमॉस
लेखक कार्ल सेगन
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३५४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

विश्वाच्या उत्क्रांतीची, विकासाची, जीवनाच्या उत्पत्तीची आणि विज्ञान व सभ्यता एकमेकांसोबत कशा वृद्धिंगत झाल्या.  कोणत्या बळांनी आणि व्यक्तीमत्वांनी आधुनिक विज्ञानाला आकार दिला याची विलक्षण अशी कथा हे पुस्तक आपल्याला सांगतं.  कार्ल सेगन यांनी या पुस्तकामधून वैज्ञानिक संकल्पना रंजक प्रकारे समजावून सांगितल्या आहेत. सेगन यांची ही क्षमता वाखाणण्याजोगी असून त्यामुळे हे पुस्तक विज्ञानाबद्दलच्या पुस्तकांच्या यादीत अग्रणी आहे आणि कायमच राहील.

काय आहे यात :

  • जवळचे ग्रह आणि अंतराळ मिशन
  • मानवी मेंदू
  • पदार्थ, सूर्य आणि विश्व यांचं मूळ
  • इजिप्ती चित्रलिपी
  • सूर्याचा अंत
  • तारामंडळाचा विकास

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कॉसमॉस”

Your email address will not be published. Required fields are marked *