अवयव बोलू लागतात

135.00

1 in stock

पुस्तकाचे नाव अवयव बोलू लागतात
लेखक यश वेलणकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १४४
आकार ६ * ९ इंच
वजन १७० ग्रॅम

Description

आम्ही तुमच्या शरीराचे अवयव –

आमच्यामुळेच तुम्ही खातापिता, मजा करता. पण आम्ही कसे काम करतो, याची तुम्हाला फारशी माहिती नाही. म्हणूनच या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत – हितगुज करत आहोत.

  • आम्ही काम नेमकं कसं करतो ?
  • आम्हा अवयवांचं आरोग्य तुम्ही कसं जपाल ?
  • तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम आमच्यावर नेमका  काय  होतो ?
  • आमच्यात बिघाड होतो म्हणजे नेमकं काय ?

या व अशा अनेक पश्नांची रंजक पद्धतीनं उत्तरं मिळण्यासाठी हे पुस्तक  नक्की वाचा.

आम्हा अवयवांना निरोगी राखण्यासाठी तुम्ही हे नक्की करा.

  • भरपूर पाणी प्या.
  • सूर्यनमस्कार, योगासने आणि कॅल्शियमयुक्त  आहार आमचे आरोग्य चांगले ठेवतो.
  • मीठ, साखर आणि वनस्पती तूप यांचे खाण्यातील प्रमाण कमी करा.
  • आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एक दिवस काहीही न खाता रहा.
  • उशिरा, अवेळी जेवण आणि नुसते टी.व्ही. बघत बसून राहू नका.
  • फक्त जीभेसाठी खाऊ नका. सहाही रसांचे भोजन करा.
  • पळणे, डोंगर चढणे, उड्या मारणे, सूर्यनमस्कार असा व्यायाम पंधरा मिनिटे करायला हवा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अवयव बोलू लागतात”

Your email address will not be published. Required fields are marked *