Description
- ही कहाणी आहे माणसाने चंद्रावर टाकलेल्या पहिल्या पावलाची …
- ही कहाणी आहे माणसाने दिवसा पाहिलेल्या स्वप्नाची …
- ही कहाणी आहे असामान्य बुद्धी, अविरत परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर झालेल्या स्वप्नपूर्तीची …
- ही कहाणी आहे अनेक अयशस्वी प्रयत्नांची … त्यातून निराश न होता यशासाठी पुन्हा पुन्हा अथक प्रयत्न करणाऱ्या मानवी आकांक्षांची … आणि अखेरीस ,
- ही कहानी आहे मानवतेच्या विजयासाठी एकत्र आलेल्या तमाम पृथ्वीवासियांची …
- अपोलो ११ या मोहिमेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठी वाचकांसाठी चंद्र भूमीवरील मानवाच्या पहिल्या पावलामागील सत्यकथा सांगणारे वाचनीय पुस्तक : अपोलो ११
Reviews
There are no reviews yet.