अणुविश्वाचे द्रष्टे : लिझ माईटनर

90.00

2 in stock

पुस्तकाचे नाव अणुविश्वाचे द्रष्टे : लिझ माईटनर
लेखक मो. रा. गुण्ये
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १३३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

कै. डॉ. मो. रा. गुण्ये हे मराठी साहित्य विश्वातील अजरामर नाव आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ वैचारिक क्षेत्रात अधिराज्य गाजवत आहेत. डॉ. गुण्ये स्वत: शास्त्रज्ञ असल्याने त्यांचा विज्ञान  क्षेत्रातही अधिकार मोठा होता. त्यांनी इहलोक सोडण्यापूर्वी “अणुविश्वाचे द्रष्टे” या नावाने पाच गाजलेल्या शास्त्रज्ञांची चरित्रे, कुमार गटासाठी लिहून ठेवली होती. ती प्रकाशित करताना कर्तव्यपूर्तीचा भाव आमच्या मनात आहे.

डॉ. गुण्ये यांच्या सिद्धहस्त लेखणीमुळे ही चरित्रे फक्त कुमार वयातील मुलांच्याच नाही, तर सर्वांच्याच ज्ञानात निश्चित भर घालतील अशीच आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या संग्रही ती असायलाच हवीत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अणुविश्वाचे द्रष्टे : लिझ माईटनर”

Your email address will not be published. Required fields are marked *