झिरो टू वन

225.00

जगभरात तब्ब ३५ लाखांहून अधिक प्रतींची विक्री झालेले पुस्तक : यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन

5 in stock

पुस्तकाचे नाव झिरो टू वन
लेखक पीटर थील
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २१६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २०० ग्रॅम

Description

आज कोणीच घडवत नसलेली मौल्यवान कंपनी कोणती ?

आता पुढचा बिल गेट्स ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणारी नाही . पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्च इंजिन बनवणार नाहीत. जर तुम्ही या लोकांची नक्कल करत असाल, तर तुम्ही त्यांच्याकडून काहीच शिकला नाहीत, असं म्हणावं लागेल.

एखादी गोष्ट नव्यानं बनवण्यापेक्षा तिची नक्कल करणं नेहमीच सोप्प असतं आपल्याला जे आधीच ठाऊक आहे ते केवळ जगाला 1 कडून n (अनंत) कडे घेऊन जातं, म्हणजेच परिचित असणाऱ्या गोष्टीत थोडीशीच सुधारणा होते. मात्र प्रत्येक नवी निर्मिती जगाला 0 कडून 1 कडे म्हणजेच एका नव्या टप्प्याकडं घेऊन जाते. हे पुस्तक तिथं कसं पोहचावं याबद्दलच आहे.

पीटर थील यांनी आजवर अनेक यशस्वी कंपन्यांची स्थापना केलेली आहे. अशा कंपन्या कशा स्थापन कराव्यात, हे 0 टू 1 दाखवतं.

एलॉन मस्क, स्पेसएक्स आणि टेसला यांचे सी. ई. ओ

जगामध्ये अगदी नव्या आणि मौलिक गोष्टी कशा तयार कराव्या, याबद्दल हे पुस्तक संपूर्णतः नव्या आणि अनोख्या कल्पना पुरवतं

मार्ग झुकरबर्ग, फेसबुकचे सी. ई. ओ

जेव्हा एखादी धोका पत्करणारी व्यक्ती एखादं पुस्तक लिहिते, तेव्हा ते वाचा. पीटर थील यांचं पुस्तक तर दोनदा वाचा आणि तुम्हाला अजिबात धोका पत्करायचा नसेल, तर ते तीनदा वाचा. हे एक अभिजात पुस्तक आहे.

नसीम निकोलस तलेब, द ब्लॅक स्वान या पुस्तकाचे लेखक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झिरो टू वन”

Your email address will not be published. Required fields are marked *